शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथील भोजन सेवेची प्रशासकीय दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना दोन वेळ जेवणाची सोय करणे कठीण होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता कळंब शहरातील गरजु लोकांना दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिंतामणी मंदिराच्या पुढाकारात अडचणीत सापडलेल्या लोकांना धीर देण्याचे यशस्वी काम सुरू ठेवले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील चिंतामणी देवस्थान गरजुंसाठी अन्नछत्रालय ठरले आहे. भुकेल्यांची भूक शमविण्याचे कार्य देवस्थान प्रशासन चोखपणे सांभाळत आहे. या कार्याची दखल लोकप्रतिनिधीच नव्हे तर, प्रशासकीय स्तरावरुनही घेतली असून कौतुकाची थाप मिळाली आहे.चिंतामणी देवस्थानच्या पुढाकारात २८ मार्चपासून गरजूंना नियमित घरपोच भोजन पुरविले जात आहे. दररोज ८०० लोकांच्या भोजनापासून झालेली सुरुवात आता एक हजार ३०० लोकांपर्यंत पोहोचली आहे. याची दखल घेत उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी भोजनकक्षात भेट देऊन भोजन कसे तयार केले जाते. त्याचे पॅकींग कसे होते, याची संपूर्ण माहीती घेतली. यावेळी तहसीलदार सुभाष जाधव, ठाणेदार विजय राठोड, देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, सचिव श्याम केवटे, मुख्याधिकारी नंदु परळकर आदी उपस्थित होते.लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना दोन वेळ जेवणाची सोय करणे कठीण होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता कळंब शहरातील गरजु लोकांना दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिंतामणी मंदिराच्या पुढाकारात अडचणीत सापडलेल्या लोकांना धीर देण्याचे यशस्वी काम सुरू ठेवले आहे.नागपूरच्या आमदाराकडून कौतुकचिंतामणी मंदिराच्या कार्याची दखल नागपूरचे आमदार गिरीष व्यास यांनी घेतली. त्यांनी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे यांच्याशी संपर्क साधून लोकांना कशापध्दतीने जेवन पुरविले जाते यांची सविस्तर माहीती घेतली.

टॅग्स :Socialसामाजिक