शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अप्सरा टॉकीज चौकात दोन कुटुंबांत हाणामारी

By admin | Updated: September 4, 2015 02:22 IST

मुलीच्या लग्नावरून दोन कुटुंबात वाद होऊन तुफान मारहारी झाल्याची घटना येथील अप्सरा टॉकीज परिसरात बुधवारी दुपारी घडली.

१३ जणांवर गुन्हा : लग्नावरून उफाळला वादयवतमाळ : मुलीच्या लग्नावरून दोन कुटुंबात वाद होऊन तुफान मारहारी झाल्याची घटना येथील अप्सरा टॉकीज परिसरात बुधवारी दुपारी घडली. परस्परा विरोधी तक्रारीवरून शहर पोलिसांनी १३ जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली. अप्सरा टॉकीज चौक परिसरात झालेल्या लग्नावरून हा वाद निर्माण झाला. या प्रकरणी माधुरी सावंत वाड रा. बांगरनगर यांच्या तक्रारीवरून अर्पणा गेडाम, अनिल गेडाम, कुणाल गेडाम, बबीता गेडाम, दीपा गेडाम, सुवर्णा गेडाम, नेहा गेडाम, गौरव गेडाम, अक्षय गेडाम सर्व रा. अप्सरा टॉकीज परिसर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर याच प्रकरणात नेहा विजयराव गेडाम हिच्या तक्रारीवरून नितीन जगदेवराव उमक, सावन डेव्हीड वाड, माधुरी वाड, दीपा उमक यांच्या विरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. परस्पराविरोधात तक्रार दाखल करण्यास आलेल्या दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्यांना अटक केली. गुरवारी दुपारी दोन्ही कुटुंबातील सदस्य न्यायालयात जामीनासाठी धडपड करत होते. (कार्यालय प्रतिनिधी)