शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी ६८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० झाली आहे. जिल्ह्यात सोमवारी नव्याने ६८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये ४० पुरूष आणि २८ महिलांचा समावेश आहे. यामध्ये पांढरकवडा येथील २४ पुरूष आणि १८ महिलांचा समावेश आहे. यवतमाळ शहरातील भोसा रोडवरील संजय गांधीनगरातील एक महिला आणि रोहिदासनगरातील एका पुरूषाचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय शहरातील इतर भागात ३ पुरूष आणि दोन महिला पॉझिटिव्ह आढळल्या.

ठळक मुद्देपांढरकवडात ४२ : पुसद ७, नेर ३, दिग्रस ३

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप प्रचंड वेगाने होत आहे. सोमवारी ६८ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ४२ रूग्ण पांढरकवडा येथील आहेत. तर प्रकृती सुधारल्याने सहा जणांना घरी सोडण्यात आले. सध्या अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० झाली आहे.जिल्ह्यात सोमवारी नव्याने ६८ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये ४० पुरूष आणि २८ महिलांचा समावेश आहे. यामध्ये पांढरकवडा येथील २४ पुरूष आणि १८ महिलांचा समावेश आहे. यवतमाळ शहरातील भोसा रोडवरील संजय गांधीनगरातील एक महिला आणि रोहिदासनगरातील एका पुरूषाचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय शहरातील इतर भागात ३ पुरूष आणि दोन महिला पॉझिटिव्ह आढळल्या.याशिवाय पुसदमध्ये सात, नेरमध्ये ३, दिग्रस ३, कळंब १, उमरखेड २, महागाव १ आणि आर्णीमध्ये दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे. जिल्ह्यात सुरूवातीपासून आतापर्यंत ८१२ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहे. त्यापैकी ४८६ जण बरे झाल्याने रूग्णालयातून त्यांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रारंभापासून आतापर्यंत १३ हजार ४०७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १२ हजार ७८ रूग्णांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यातील १३२० अहवाल अप्राप्त आहेत. ११ हजार २६६ रूग्णाचे अहवाल आतापर्यंत निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या