शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
3
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
6
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
7
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
8
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
9
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
10
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
11
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
12
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
13
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
15
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
16
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
17
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
18
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
19
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
20
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
Daily Top 2Weekly Top 5

गट, गणांवर ४० आक्षेप झाले दाखल

By admin | Updated: October 22, 2016 01:31 IST

जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणावर आक्षेप सादर करण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली.

मुदत संपली : २५ नोव्हेंबरला अंतिम रचनायवतमाळ : जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभाग रचना व आरक्षणावर आक्षेप सादर करण्याची मुदत गुरूवारी समाप्त झाली. सुनावणीनंतर २५ नोव्हेंबरला गट आणि गणांची अंतिम रचना आणि आरक्षण जाहीर होणार आहे.जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि पंचायत समितीच्या १२२ गणांची प्रारूप प्रभाग रचना आणि त्यातील आरक्षण जिल्हाधिकारी व संबंधित तहसीलदारांनी जाहीर केले होते. २०११ च्या जनगणनेनुसार गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली. त्यावर २० आॅक्टोबरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले. या कालावधीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १५, तर विविध तहसील कार्यालयात २५, असे एकूण ४० आक्षेप दाखल झाले आहे.यात महागाव, उमरखेड, राळेगाव, केळापूर, आर्णी, दिग्रस, यवतमाळ, बाभूळगाव, वणी आणि दारव्हा तालुक्यातील गट आणि गणांचा समावेश आहे. या आक्षेपांवर आता विभागीय आयुक्त १७ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी घेणार आहे. त्यानंतर गट आणि गणांच्या रचनेला अंतिम रूप देणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर २५ नोव्हेंबरच्या राजपत्रात अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)विधानपरिषद निवडणुकीवर डोळाविद्यमान जिल्हा परिषद सदस्यांचे डोळे सध्या स्थानिक स्वराज्य मतदार संघातील विधानपरिषद निवडणुकीकडे लागले आहे. १९ नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणकीतून अनेकांना ‘बळ’ मिळणार आहे. काहींना ‘वेळे’कडून बळ मिळण्याची अपेक्षा असून काहींना ‘हाता’नेही ताकद मिळण्याची आशा आहे. याशिवाय रिंगणातील काही काहींकडून सदस्यांचे ‘मंगल’ होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी सर्वच गणीत बिघडले तरी, हमखास बळ मिळणारी ही निवडणूक असल्याने सर्वांनाच मतदानाची प्रतीक्षा आहे.