Next

भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या मूर्तीसाठी २४० टन वजनाची अखंड शिळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 14:17 IST2017-10-31T14:17:23+5:302017-10-31T14:17:36+5:30

  जैन बांधवांचे पवित्र तीर्थंक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ यांची २३.५ फूट उंच काळ्या पाषाणाची मूर्ती ...

 जैन बांधवांचे पवित्र तीर्थंक्षेत्र असलेल्या शिरपूर जैन येथे भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथ यांची २३.५ फूट उंच काळ्या पाषाणाची मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे. यासाठी लागणारी २४० टन वजनाची अखंड शिळा  शिरपूर येथे मंगळवारी महिनाभराच्या प्रवासानंतर दाखल झाली.