Next

नवी मुंबईत नियम मोडणाऱ्या वाहनचालकास विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 04:28 PM2019-08-15T16:28:03+5:302019-08-15T16:48:55+5:30

नवी मुंबई - वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या बिना हेल्मेट आणि सिटबेल्ड न लावणाऱ्या व वाहन चालकांनी नियमाचे  पालन न केल्यामुळे ...

नवी मुंबई - वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या बिना हेल्मेट आणि सिटबेल्ड न लावणाऱ्या व वाहन चालकांनी नियमाचे  पालन न केल्यामुळे एपीएमसी वाहतूक पोलिसांच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांकडून राख्या बांधण्यात आल्या.