बदलापूरच्या पाणीप्रश्नी अधिकाऱ्यांच्या टेबलवर झोपून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 16:41 IST2019-04-19T16:41:23+5:302019-04-19T16:41:48+5:30
बदलापूर येथील सोनवली भागत गेल्या 20 दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. समस्या मांडण्यासाठी गेलेले ...
बदलापूर येथील सोनवली भागत गेल्या 20 दिवसांपासून अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. समस्या मांडण्यासाठी गेलेले नगरसेवक हेमंत चतुरे यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलावरच झोपून आंदोलन केले.