Next

आमचा गोविंदा हाच आमचा सेलिब्रिटी- अविनाश जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 17:56 IST2018-09-03T17:56:08+5:302018-09-03T17:56:24+5:30

ठाण्यात मनसेनंही धूमधडाक्यात दहीहंडी साजरी केली आहे. यावेळी आमचा गोविंदा हाच आमचा सेलिब्रिटी, असंही मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले ...

ठाण्यात मनसेनंही धूमधडाक्यात दहीहंडी साजरी केली आहे. यावेळी आमचा गोविंदा हाच आमचा सेलिब्रिटी, असंही मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले आहेत.