Next

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:12 IST2018-04-03T13:11:40+5:302018-04-03T13:12:00+5:30

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांना स्वायत्तता दिल्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ...

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांना स्वायत्तता दिल्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. महागाईला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहरात जोरदार निदर्शने केली.