Mumbai Rain : दादर स्टेशनबाहेर पाणीच पाणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 12:13 IST2018-07-09T11:58:52+5:302018-07-09T12:13:42+5:30
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या धुवांधार पावसामुळे दादारमध्ये पाणीच पाणी झाले आहे. सकाळी 11 वाजात�..
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या धुवांधार पावसामुळे दादारमध्ये पाणीच पाणी झाले आहे. सकाळी 11 वाजाता घेतलेला हा आढावा