Next

दाऊद इब्राहिमला भारतात आणलं तर हंगामा करु - आशा गवळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 23:12 IST2017-10-07T23:09:01+5:302017-10-07T23:12:11+5:30

 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी यांनी दाऊद इब्राहिमला भारतात आणायला विरोध केला आहे. कल्याण येथे अखिल भारतीय ...

 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नी आशा गवळी यांनी दाऊद इब्राहिमला भारतात आणायला विरोध केला आहे. कल्याण येथे अखिल भारतीय सेनेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले.