भाजपा आमदाराकडून जीवाला धोका; भाजपाच्या माजी महापौरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 15:06 IST2019-10-04T15:02:59+5:302019-10-04T15:06:58+5:30
भाजपा आमदार नरेंद्र मेहतांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप मिरा भाईंदरच्या माजी भाजपा महापौर गीता जैन यांनी केला आहे. ...
भाजपा आमदार नरेंद्र मेहतांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप मिरा भाईंदरच्या माजी भाजपा महापौर गीता जैन यांनी केला आहे.