ठाण्यात बिबट्या दिसल्यानं नागरिकांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 13:10 IST2019-02-20T13:10:02+5:302019-02-20T13:10:50+5:30
ठाण्यात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मध्यरात्री नितीन कंपनी भागातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्या शिरला होता. ...
ठाण्यात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मध्यरात्री नितीन कंपनी भागातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये बिबट्या शिरला होता. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन केंद्र, वनविभाग, पोलीस अधिकारी उपस्थित असून पाहणी काम सुरू आहे.