सोलापूर विद्यापीठाला सिद्धेश्वर महाराज यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय शिवा वीरशैव संघटना व सिद्धेश्वर भक्तांच्यावतीने सोमवारी (13 नोव्हेंबर) बंदची हाक देण्यात आली. दरम्यान या बंदला हिंसक वळण लागले.