Next

सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज ट्रान्सफॉर्मर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 13:20 IST2018-01-15T13:19:25+5:302018-01-15T13:20:17+5:30

सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान नंदीध्वज ट्रान्सफॉर्मवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी (15 जानेवारी) पहाटे ...

सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान नंदीध्वज ट्रान्सफॉर्मवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी (15 जानेवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.