Next

कुडाळमधील रोंबाट ( मांड) उत्सव अलोट गर्दीत संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 22:07 IST2018-03-04T22:07:28+5:302018-03-04T22:07:37+5:30

कुडाळ (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील नेरूर सायचे टेंब येथील मांड उत्सवामध्ये आकर्षक २० ते २५ फुटांची भव्यदिव्य अशी चलचित्रे, देखावे ...

कुडाळ (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील नेरूर सायचे टेंब येथील मांड उत्सवामध्ये आकर्षक २० ते २५ फुटांची भव्यदिव्य अशी चलचित्रे, देखावे व पारंपरिक रोंबाटांच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा मांड उत्सव  पार पडला.