दांडी बीचवर समुद्री खेळांसाठी पर्यटकांची गर्दी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 16:06 IST2017-12-25T16:06:06+5:302017-12-25T16:06:31+5:30
सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं विविध पिकनिट डेस्टिनेशन्सकडे वळली. अनेक पर्यटकांनी सुट्टी घालविण्यासाठी कोकणाची निवड केली. दांडी ...
सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं विविध पिकनिट डेस्टिनेशन्सकडे वळली. अनेक पर्यटकांनी सुट्टी घालविण्यासाठी कोकणाची निवड केली. दांडी बीचवर पर्यटकांनी गर्दी केली असून समुद्री खेळांची मजा पर्यटक घेत आहेत.