'हमे तुमसे प्यार कितना', उदयनराजेंनी छेडले सूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 20:10 IST2019-02-12T20:06:43+5:302019-02-12T20:10:00+5:30
साताऱ्यातील एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी चक्क गाणं म्हणून कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. हमे तुमसे प्यार कितना... ये ...
साताऱ्यातील एका कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी चक्क गाणं म्हणून कार्यकर्त्यांवरील प्रेम व्यक्त केलं आहे. हमे तुमसे प्यार कितना... ये हम नही जानते... हे गाणंच चक्क स्टेजवरुन उदयनराजेंनी गाणे गायले.