मराठी मुलाच्या जिद्दीला मिळाली लाख मोलाची साथ | Mumbai's Famous Bindhast Vadapav | Mumbaicha Vadapav
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 17:01 IST2021-10-05T17:00:51+5:302021-10-05T17:01:10+5:30
एखाद्याचं आयुष्य खरंच काही दिवसांत बदलू शकतं हे आम्ही स्वतः अनुभवलंय... बिनधास्त वडापाव- एका तरुणाने सुरु केलेला व्यवसाय... आणि आज त्याला मिळालेल्या मदतीमुळे त्याने स्वतःचा व्यवसाय वाढवला... यात लोकमत सखीचा सिंहाचा वाटा असल्याचं त्याने स्पष्ट केलं... अशाच बिनधास्त वडापावची success स्टोरी या व्हिडिओमध्ये नक्की पहा..