Next

उरलेल्या कापडा पासून बनवा Trending Kaftan Top | Kaftan Top Designs | Cutting and stitching of Kaftan

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 16:36 IST2021-10-18T16:36:42+5:302021-10-18T16:36:58+5:30

जर तुमचा एखादा ड्रेस खराब झाला असेल पण त्याची ओढणी अगदी व्यवस्थित आणि सुंदर असेल.. जर तुमच्याकडे एखादी सुंदर साडी असेल पण ती सारखी नेसून कंटाळला असाल पण ती फेकणंही योग्य वाटत नसेल.. जर तुमच्याकडे एखादं कापड उरलं असेल पण त्याचा ड्रेस शिवायला ते पुरेसं नसेल तर काय करायचं? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर या व्हिडीओमध्ये त्यांचं solution आहे.. जुन्या ओढण्या, साड्या, उरलेलं कापड यांपासून कसा बनवायचा ट्रेंडिंग कफ्तान/काफ्तान ते पाहा या व्हिडीओमध्ये..