सौंदर्य खुलवण्यासाठी मधाचे खास घरगुती फेसपॅक | Honey Face Pack for Glowing Skin | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 15:56 IST2021-10-01T15:55:59+5:302021-10-01T15:56:25+5:30
आपल्या skincare रूटीन मध्ये मध म्हणजे हनी हे फार महत्वाचं आहे.. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्याला स्किनला खूप सारे फायदे मिळत राहतात... मधामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंट्समुळे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येतो. चला आजच्या video मध्ये पाहुयात मधाचे फेसपॅक कसे बनवायचे? त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा..