Next

सोन्याचा बर्गर तुम्ही कधी खाल्ला आहे का? Gold Plated Burger In Mumbai | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:52 IST2021-08-06T16:51:37+5:302021-08-06T16:52:23+5:30

आजच्या मॉर्डन युगामध्ये पिझ्झा आणि बर्गर हे सर्वांच्याच आवडीचे खाद्यपदार्थ असते. पिझ्झा आणि बर्गरमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या डिशची चव देखील चाखायला मिळते. पण तुम्ही कधी सोन्याचा बर्गर खाल्ला आहे का? जर तुम्ही खाल्ला नसेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -