Next

हा रस लावल्याने कधीच होणार नाही केस गळती | Bitter gourd juice for hair | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 14:16 IST2021-09-07T14:15:58+5:302021-09-07T14:16:11+5:30

कडू चवीमुळे कारलं खाणं जिवावर येतं. पण तुम्हाला महितीये का केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठीही कारल्याचा रस खूप उपयोगी ठरतो. जर नाही माहित तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे