Next

हर्णेमध्ये जखमी कासवाला तरुणांकडून जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 15:14 IST2018-01-11T15:13:56+5:302018-01-11T15:14:57+5:30

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात किनाऱ्यावर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या जखमी कासवाला हर्णेमधील तरुणांनी उपचार करून पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिले आहे. मासेमारीच्या ...

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात किनाऱ्यावर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या जखमी कासवाला हर्णेमधील तरुणांनी उपचार करून पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिले आहे. मासेमारीच्या जाळीत पाय  अडकल्यामुळे हे कासव किनाऱ्यावर आले असण्याची शक्यता आहे.