Maratha Reservation : मराठा संघटनांकडून आज रत्नागिरी बंदची हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 15:41 IST2018-08-03T15:40:44+5:302018-08-03T15:41:23+5:30
रत्नागिरी - आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने रत्नागिरीत आज बंद पुकारला आहे. रत्नागिरीच्या मारुती मंदिर येथे आंदोलकांनी रास्तारोको केले ...
रत्नागिरी - आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने रत्नागिरीत आज बंद पुकारला आहे. रत्नागिरीच्या मारुती मंदिर येथे आंदोलकांनी रास्तारोको केले आहे. या आंदोलनातून दापोली शहर वगळण्यात आले आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठातील ३० कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याने दुखवटा म्हणून दापोली या बंदमधून वगळण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे.