Next

चौपदरीकरणाच्या कामासाठी चिपळुणात महामार्गाशेजारील बांधकामं हटवण्यास सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 13:23 IST2019-09-30T13:22:11+5:302019-09-30T13:23:16+5:30

गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामासाठी आज सकाळपासून चिपळुणातील बांधकाम हटविण्यास सुरुवात करण्यात आले आहे. महामार्गाच्या चाैपदरीकरणातील बाधित बांधकामे पाडण्याबाबत जिल्हाधिकारी ...

गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामासाठी आज सकाळपासून चिपळुणातील बांधकाम हटविण्यास सुरुवात करण्यात आले आहे. महामार्गाच्या चाैपदरीकरणातील बाधित बांधकामे पाडण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी बैठक घेतली हाेती. या बैठकीत साेमवारी बांधकामे हटविण्याचा निर्णय घेऊन आराखडा तयार करण्यात आला हाेता.