Next

रत्नागिरीतल्या कलाकाराने श्रीदेवींना अशी वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 20:41 IST2018-02-25T20:41:12+5:302018-02-25T20:41:23+5:30

रत्नागिरी - श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त साऱ्यांनाच धक्का देणारं ठरलं. अनेकांनी शब्दांतून आपल्या भावना मांडल्या. तिच्या चित्रपटांची आठवण काढली. तिची ...

रत्नागिरी - श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त साऱ्यांनाच धक्का देणारं ठरलं. अनेकांनी शब्दांतून आपल्या भावना मांडल्या. तिच्या चित्रपटांची आठवण काढली. तिची गाणी सोशल मीडियावर शेअर केली गेली. रत्नागिरीतील प्रसिद्ध वाळू शिल्पकार अमित पेडणेकर यांनी आपल्या कलेतून श्रीदेवीला अनोखी श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मांडवी समुदकिनाऱ्यावर श्रीदेवीचे वाळूशिल्पच तयार केले. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी गर्दी केली होती.