Next

राजापुरात अर्जुनेसह कोदवली नदीने ओलांडली धोक्याची पातळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:07 IST2019-07-11T16:06:47+5:302019-07-11T16:07:04+5:30

सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुनेसह कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापुरातील आठवडा बाजार बंद करण्यात आला असून जनजीवन विस्कळीत ...

सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुनेसह कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापुरातील आठवडा बाजार बंद करण्यात आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

टॅग्स :नदीriver