महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 16:43 IST2017-12-11T16:43:02+5:302017-12-11T16:43:22+5:30
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना अडथळा ठरणारे वृक्ष काढणे ...
पिंपरी : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये महामेट्रोच्या दोन मार्गिकांचे काम सुरू आहे. काम सुरू असताना अडथळा ठरणारे वृक्ष काढणे भाग पडत आहेत. या वृक्षांचे नुकसान होऊ नये, याकरिता प्रायोगिक तत्त्वावर वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात वृक्षांचे पुनर्रोपण नुकतेच करण्यात आले.