मोबाइल कंपन्यांना खोदण्यासाठी परवानगी देण्यावरून पुणे महापालिकेत गदारोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:18 IST2017-10-16T16:59:14+5:302017-10-16T17:18:03+5:30
मोबाइल कंपन्यांना रस्ते खोदण्यासाठी परवानगी देण्यावरून महापालिका सभेत गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपा व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकमेकांसमोर आले. ...
मोबाइल कंपन्यांना रस्ते खोदण्यासाठी परवानगी देण्यावरून महापालिका सभेत गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपा व विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकमेकांसमोर आले.