'उन्हापासून बचावासाठी पुणेकरांचा जुगाड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:12 IST2019-05-21T13:12:09+5:302019-05-21T13:12:32+5:30
पुण्यात सध्या तापमान 40 डिग्रीच्या वर जात असल्याने सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांसाठी सावलीची खास सोय करण्यात आली आहे. ...
पुण्यात सध्या तापमान 40 डिग्रीच्या वर जात असल्याने सिग्नलवर उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांसाठी सावलीची खास सोय करण्यात आली आहे.