पुणे वाहतूक पोलिसांसोबत आता रोबोट ही करणार वाहतूक नियमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 19:38 IST2019-01-15T19:38:35+5:302019-01-15T19:38:42+5:30
पुणे : आजपर्यंत विविध काम करणारे राेबाे आपण पाहिले आहेत. परंतु पुण्यात सहावी ते नववीच्या मुलांनी चक्क वाहतुक नियमन ...
पुणे : आजपर्यंत विविध काम करणारे राेबाे आपण पाहिले आहेत. परंतु पुण्यात सहावी ते नववीच्या मुलांनी चक्क वाहतुक नियमन करणारा राेबाे तयार केला आहे. या राबाेचे प्रात्याक्षिक पुणे पाेलीस आयुक्तलयात करण्यात आले. यावेळी पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. कें. व्यंकटेशम, वाहतुक पाेलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, विद्यार्थी, नागरिक उपस्थित हाेते.