पुण्यात रस्त्यांना आले ओढ्यांचे स्वरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 19:39 IST2017-10-13T19:39:12+5:302017-10-13T19:39:47+5:30
पुणे : आज दुपारी झालेल्या पावसामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे नागरीकांच्या लाखो रुपयाची उधळण ...
पुणे : आज दुपारी झालेल्या पावसामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे नागरीकांच्या लाखो रुपयाची उधळण करून ठेकेदाराचे खिशे भरणार्या अधिकार्यांचे उखळ पावसाने पांढरे केले आहे. येथील पावसाळी लाईनला ड्रेनेज लाईन जोडल्या आहेत. त्यामुळे ड्रेनेजलाईनदेखील पावसाळ्यात ओसंडून वाहताना दिसत होत्या.