Next

कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2018 03:02 PM2018-04-01T15:02:00+5:302018-04-01T15:02:00+5:30

कबड्डीचा सामना चालू असताना चक्कर येऊन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समाेर अाली अाहे.

पुणे  : कबड्डीचा सामना चालू असताना चक्कर येऊन पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समाेर अाली अाहे. शनिवारी शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील नवाेद्य विद्यालयात सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली.  

टॅग्स :पुणेPune