Next

मराठीला मानाचे स्थान मिळावे म्हणून दिल्ली दरबारी किती भिका मागायच्या ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 13:40 IST2018-02-27T13:40:01+5:302018-02-27T13:40:39+5:30

- विजय बाविस्कर माझ्या मराठीला मानाचे स्थान मिळावे म्हणून आम्ही दिल्ली दरबारी किती भिका मागायच्या? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ...

- विजय बाविस्करमाझ्या मराठीला मानाचे स्थान मिळावे म्हणून आम्ही दिल्ली दरबारी किती भिका मागायच्या? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागणे, हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र लाचार नाही, असे  महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष  राज ठाकरे  यांनी ठणकावून सांगितले.