कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या' मायमराठीचा गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. Read More
राज्य मराठी विकास संस्थेने तयार केलेला शालेय मराठी शब्दकोश शाळा-शाळांमध्ये फिरून पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. निधी पटवर्धन यांनी हाती घेतला आहे. ...