Next

चंद्रशेखर आझाद यांच्या सभेसाठी टाकलेला मंडप काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 16:22 IST2018-12-30T16:22:14+5:302018-12-30T16:22:22+5:30

भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर सभा घेणार होते.

पुणे : भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद हे पुण्यातील एसएसपीएमएस मैदानावर सभा घेणार होते. त्यांची सभा रद्द झाल्याने सभेसाठी टाकलेला मंडप काढण्यात येत आहे. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला.