Next

"राजकारणाला गजकर्ण झालाय, अंत बघू नका" | Udayanraje Bhosale Speech | Maharashtra News

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 14:45 IST2021-01-29T14:44:12+5:302021-01-29T14:45:03+5:30

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार असलेले उदयनराजे भोसले यांनी आज "राजकारणाला गजकर्ण झालाय, अंत बघू नका" असे एक विधान केले आहे. पण त्यांनी असे का म्हटले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -