नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक औरंगजेब- संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 15:39 IST2019-05-08T15:38:25+5:302019-05-08T15:39:57+5:30
जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत अशी ...
जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम नरेंद्र मोदी करत आहेत. नरेंद्र मोदी औरंगजेबाचे आधुनिक अवतार आहेत अशी टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे.