Next

परभणीत कोसळलेल्या गारपिटीमुळे शेतक-यांचं अतोनात नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2018 15:43 IST2018-02-11T15:39:41+5:302018-02-11T15:43:06+5:30

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतक-यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ...

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्याला जोरदार गारपिटीची तडाखा बसला आहे. अनेक भागात गारपिटी झाली असून, शेतक-यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

टॅग्स :परभणीparabhani