Next

जेवण टाळल्याने केस गळती का होते? Reasons for hair thinning in women | Dieting | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 17:26 IST2020-12-24T17:26:17+5:302020-12-24T17:26:38+5:30

आपल्या प्राणी मित्रांप्रमाणेच आपलेही केस गळतात. पाहायला गेलं तर, दररोज 50 ते 100 केस गमावतो. हे अगदी नॉर्मल आहे कारण आपल्या टाळूवर १०,००,००० हून अधिक केस follicles आहेत. परंतु काहीवेळा याहुन जास्त केस गळतात. याची कारणं तशी बरीच आहेत आणि आजच्या व्हिडीयो मध्ये तीच काही कारणं सागणार आहोत