Next

ताडोबात कधी दिसतात वाघ? When to visit Tadoba National Park? Maharashtra's Oldest park | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 10:41 AM2021-02-05T10:41:09+5:302021-02-05T10:41:29+5:30

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. ते चंद्रपूर जिल्हयात आहे आणि नागपूर पासून १५० किलोमीटरच्या अंतरावर आहे. "ताडोबा राष्ट्रीय उद्यान", याला "ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प’ अशी ही ओळख आहे. याची स्थापना कधी झाली आणि नेमकं या उद्यानाला भेट कधी द्यायची ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा