Next

Coffee Scrub म्हणजे काय आणि ते कसे करायचे? How to use coffee scrub? Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 17:57 IST2021-07-21T17:57:08+5:302021-07-21T17:57:27+5:30

सुंदर त्वचा कोणाला आवडत नाही? काम करून थकवा आल्यावर गरमागरम कॉफी प्यायला अनेकांना आवडते. कारण त्यामुळे थकवा एकदम पळून जातो आणि एकदम फ्रेश, ताजेतवाणे वाटू लागते. असाच अनुभव एकदा आपल्या त्वचेलाही देऊन पाहायला हरकत नाही... हो कि नाही! तुमची त्वचा नैसर्गिकरित्या कशी अधिक सुंदर दिसावी यासाठी आम्ही तुम्हाला काही खास Coffee Scrub बद्दल सांगणार आहोत...