Next

हॉटेल सारखं चमचमीत व्हेज मराठा | Dhaba Style Veg Maratha | How To Make Veg Maratha At Home

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 17:23 IST2021-07-08T17:23:18+5:302021-07-08T17:23:30+5:30

सुप्रसिद्ध शेफ सोनाली राऊत यांची चमचमीत व्हेज मराठा रेसिपी बनवली आहे. त्यांनी ही रेसिपी बनवताना कोणत्या साहित्यांचा वापर केला आहे? आणि कशी बनवली आहे? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -