Next

Truecaller चं कॉल अलर्ट फिचर ठरतंय हिट | Tips And Tricks Of Truecaller App | New Call Alert Feature

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:55 IST2021-03-19T14:55:10+5:302021-03-19T14:55:36+5:30

अनोळखी कॉल्स आणि स्पॅम कॉल्स ओळखण्याच्या आणि रोखण्याच्या क्षमतेमुळेच, आपल्याबैकी बरेच जण ट्रूकॉलर वापरतात. दरवर्षी नवीन वैशिष्ट्यांसह या App बरीच सुधारणा केली आहे आणि आता तर ते कॉलर आयडी Appपेक्षा बरंच काही झालं आहे. आता आम्ही तुम्हाला काही मनोरंजक आणि उपयुक्त ट्रुकॅलर टिप्स आणि युक्त्या सांगणार आहोत हे टिप्स कोणते आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा