Next

Prevent Whatsapp Chat From Getting Leaked । या 5 गोष्टी ठेवतील तुमचे Whatsapp Chat सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 09:11 AM2020-10-21T09:11:37+5:302020-10-21T09:12:06+5:30

WhatsApp चॅट्स लीक होतायेत, मग 'या' सोप्या पद्धती वापरून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता . सध्या तुम्ही व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्याच्या बातम्या सतत वाचत असाल. व्हॉट्सअ‍ॅपचा असा दावा आहे की, व्हॉट्सअ‍ॅपवर केलेले चॅट्स एंड टु एंड एन्क्रिप्शनचे असतात. सेंडर आणि रिसिव्हर या व्यतिरिक्त कोणीही, अगदी व्हॉट्सअॅप देखील ते वाचू शकत नाही. जरी असे असले तरी व्हॉट्सअॅप चॅट लीक होण्यापासून कसे टाळता येईल हे माहीत असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला ५ गोष्टी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.