Next

मेड इन इंडिया FAU-G चे Pre-Registraion झाले सुरू | FAUG pre-registration open on Google Play Store

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 05:31 PM2020-12-03T17:31:49+5:302020-12-03T17:32:32+5:30

गेमर्ससाठी एक गुड न्युज आहे आणि ते म्हणजे, एक नवीन गेम जो Made In India आहे, आता लवकरच लॉंच होणार आहे...मागील सपटेंबर मध्ये याची अनाउंसमेन्ट करण्यात आली, हा कोणता गेम आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा