Next

पालक खिचडा | Lokmat Superchef - Vrushali Kawale | Palak Khichda with Veggies | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 17:46 IST2021-04-13T17:45:48+5:302021-04-13T17:46:02+5:30

शरीराला पौष्टिक अन्नपदार्थांची गरज असते , कधी कधी साधे जेवणातील मेनू हि आपल्याला खूप प्रोटिन्स देत असतात अशीच एक रेसिपि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. लोकमत सुपरशेफ वृषाली कावळे आपल्या पालक खिचडा हि रेसिपी कशी बनवायची हे दाखवत आहेत , हि झटपट होणारी रेसिपि पहा आणि तुम्हीही नक्की ट्राय कार आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.