Next

WhatsAppचं हे नवं फिचर log out करायला करेल मदत I Now you can logout from WhatsApp I New Feature

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 16:16 IST2021-02-18T16:15:37+5:302021-02-18T16:16:00+5:30

लोकप्रिय मेसेजिंग व्हॉट्सअ‍ॅप त्याच्या गोपनीयता धोरणांमुळे बर्‍याच महिन्यांपासून वादात आहे. जर आपण या APPचा विचार केला तर, तर हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय आणि म्हणूनच, ते लोकांच्या वैयक्तिक स्पेस आणि गोपनीयतेसाठी धोकादायक बनलं आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन फीचर समोर आलं आहे ज्यामुळे वापरकर्त्याला मेसेजिंग प्लॅटफॉर्मपासून ब्रेक घेता येणार आहे. ते काय फिचर आहे आणि कुणाला हे वापरता येणार आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा