Next

खुसखुशीत अनारसे | Lokmat Superchef - Manisha Bhange | Anarse Recipe | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 15:18 IST2021-04-16T15:18:20+5:302021-04-16T15:18:44+5:30

दिवाळी इतर फराळाच्या पदार्थांसोबत बनवली जाणारी रेसिपी म्हणजे अनारसे. लोकमत सुपरशेफ Manisha Bhangeयांची हि स्पेशल रेसिपी आहे. ही रेसिपी घरच्या घरी तुम्हाला झटपट करता येईल. तेव्हा ही रेसिपी नक्की करून पाहा व कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा -